
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
“भारतीय सेनेवर देशाच्या केवळ 10 टक्के लोकसंख्येचे नियंत्रण आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते बिहारच्या कुटुम्बा येथे प्रचारसभेत बोलत होते. राहुल यांच्या या विधानावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत, ते “भारतीय सेन्य विरोधी” असल्याचे म्हटले आहे. ...

राष्ट्रीय :टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
ग्राहकांना त्यांच्या खरेदी केलेल्या वस्तूंवर अधिकार देण्यासाठी सरकार "राइट टू रिपेअर" योजना राबवत आहे. या उपक्रमांतर्गत, कंपन्या उत्पादन दुरुस्तीची माहिती देतील, जेणेकरून मोबाईल फोन आणि टेलिव्हिजन सारखी उपकरणे खराब झाल्यास ती बदलावी लागणार नाहीत. ...

क्रिकेट :पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
भारत-पाकिस्तान आशिया कप २०२५ सामन्यादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आयसीसीने खेळाडूंवर कठोर कारवाई केली आहे. ...

महाराष्ट्र :पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
पैलवान सिकंदर शेख याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी त्याला पंजाबमध्ये अटक केली होती. ...

मुंबई :"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा चढला पारा
महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाला अनेक प्रश्न विचारण्यात आले. अनेक प्रश्नावर निवडणूक आयोगाला समाधानकारक उत्तर देता आली नाही. या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरेंनी आयोगाला सुनावले. ...

राष्ट्रीय :लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
मंगळवारी दुपारी एका मेमू पॅसेंजर ट्रेनची मागून येणाऱ्या मालगाडीशी धडक झाली. बिलासपूर स्टेशनजवळ दुपारी ४ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की पॅसेंजर ट्रेनचा एक डबा मालगाडीवर आदळला. ...

क्रिकेट :आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
टीम इंडियातून छाप सोडत नवी 'क्रांती' घडवणाऱ्या छोट्या गावातून आलेल्या 'छोरी'ची खास स्टोरी ...

राष्ट्रीय :"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
राजद नेते तेजस्वी यादव यांचा पलटवार, योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट निशाणा...! ...

राष्ट्रीय :बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेला नवखा पक्ष म्हणजे, प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष. या पक्षाचा विचार करता, संबंधित सर्वेक्षणानुसार जनसुराज पक्षाला... ...

मुंबई :'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
Local Body Election Maharashtra: मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका पुढे ढकलला अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. पण, राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. ...

राष्ट्रीय :अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
Bihar Election Ajit Pawar Ncp: अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएचा भाग असला, तरी बिहारमध्ये स्वतंत्र निवडणुकीत उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. ...
